कोपरगावमध्ये भव्य धार्मिक उत्सव — श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन व श्री जगन्नाथ रथयात्रा; आमदार आशुतोषदादा काळे यांची भक्तिपूर्वक उपस्थिती
कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव शहराने अलीकडेच एक अद्वितीय आणि भक्तिमय वातावरण अनुभवले, जेव्हा हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष देणारे श्री सोरटी […]







